ambegaoneduheader
Tuesday, 2 September 2014
Monday, 9 June 2014
Wednesday, 21 May 2014
Thursday, 1 May 2014
कार्यवाही प्रशासकीय बदल्यांची - आवर्जून पहा.
२ मे २०१४ :
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर, उपशिक्षक प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून संबंधित पदांची बदली बाबत माहिती घेण्यासाठी खालील पदावर क्लिक करून संबधित pdf फाईल चेक करा.
केंद्रप्रमुख :-
मुख्याध्यापक :-
पदवीधर :-
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर, उपशिक्षक प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून संबंधित पदांची बदली बाबत माहिती घेण्यासाठी खालील पदावर क्लिक करून संबधित pdf फाईल चेक करा.
केंद्रप्रमुख :-
- केंद्रप्रमुख_एकाच शाळेवर रुजू असलेले_फाईल_१
- केंद्रप्रमुख_आदिवासी क्षेत्रात काम करणारे_शिक्षक_२
- केंद्रप्रमुख_सेवाजेष्ठता यादीनुसार_विभाग_३
मुख्याध्यापक :-
- मुख्याध्यापक_एकाच शाळेत जास्त सेवा झालेले कर्मचारी_फाईल_१
- मुख्याध्यापक_आदिवासी क्षेत्रात काम करणारे_फाईल_२
- मुख्याध्यापक_एकाच तालुक्यात जास्त सेवा_फाईल_३
पदवीधर :-
- पदवीधर_एकाच शाळेवर जास्त सेवा झालेले_फाईल_१
- पदवीधर_एकाच_तालुक्यात_जास्त-सेवा_झालेले_फाईल_२
- पदवीधर_आदिवासी_क्षेत्रात_काम_करणारे_फाईल_३
उपशिक्षक :-
Wednesday, 16 April 2014
सज्ज आहोत लोकसभा निवडणुकीच्या जबाबदारीसाठी
१६ एप्रिल २०१४ :
कोणत्याही निवडणुका असल्या कि त्या सक्षमपने पार पाडण्याची खूप मोठी जबाबदारी सरकारवर (निवडणूक आयोगावर )असते. यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदान केंद्र असते आणि त्या ठिकाणी एक हुशार, तल्लख, योग्य निर्णय घेणारी व्यक्ती अपेक्षित असते. अश्या हजारो लोकांचा तुटवडा भरण्यासाठी गावोगावी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे योगदान देणारे शिक्षक सज्ज झाले आहेत २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीसाठी....
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील पॉलिटेक्निक इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये निवडणूक आयोगाचे केंद्र केले असून नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर प्रत्येक व्यक्तीला पोहचविण्याची सोय करण्यात आली आहे.
Saturday, 5 April 2014
आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी श्री.संजय नाईकडे यांचे पनवेल येथील व्याख्यान...
आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी श्री.संजय नाईकडे यांचे पनवेल येथील मार्गदर्शनपर व्याख्यान आवर्जून ऐका...
Sunday, 23 March 2014
"शिक्षकांच्या परिश्रमांमुळे यश प्राप्त झाले"- गटशिक्षणाधिकारी नाईकडे साहेबांचे पनवेल येथे उदगार
आंबेगाव गटशिक्षणाधिकारी मां.श्री. संजय नाईकडे यांना पनवेल येथील पंचायत सामिती शिक्षण विभागच्या सर्व शिक्षकांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळेस त्यांनी व्याख्यानामध्ये आंबेगाव शिक्षण विभागाच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमांमुळे यश प्राप्त झाले. विकासामध्ये सुद्धा नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात. या व्याख्यानाची लवकरच व्हिडीओक्लिप सादर केली जाईल. तत्पूर्वी काही क्षणचित्रे सविनय सादर...
Subscribe to:
Posts (Atom)
