२ डिसेंबर २०१३
पंचायत समिती आंबेगावच्या शिक्षण विभागाच्या वेबसाईटचे ऑफिशियल लाँचिंग २ डिसेंबर २०१३ रोजी मंचर मधील उर्दू माध्यमिक व डी.एड विद्यालयात झाले. या अनावरणाच्या प्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. सुषमाताई शिंदे, व्याख्याते मा.श्री. गुलाबराव वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री. विवेक इलमे, सकाळ पत्रकार संघाच्या ग्रामीण विभागाचे अध्यक्ष मा.श्री. डी.के.वळसे सर, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री. संजय नाईकडे, विस्तार अधिकारी, अन्य मान्यवर आणि उपस्थित केंद्रप्रमुख, शिक्षक अध्यापक वर्ग हे उपस्थित होते.
तब्बल ७५ पाने असलेली हि वेबसाईट शिक्षण विभागाची सर्वात मोठी वेबसाईट ठरू शकेल अशी अशा यावेळी पाहुण्यांनी व्यक्त केली. हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आणि शिक्षण विभागातील शिक्षकांना कल्पना मिळावे या साठी हे लाँचिंग केले असून लवकरच यात योग्य ते फेरबदल करून या वेबसाईटचे योग्य त्या प्रकारे अनावरण करण्याचे आश्वासन गटशिक्षण अधिकारी मा.श्री.संजय नाईकडे यांनी दिले.

No comments:
Post a Comment