२ डिसेंबर २०१३
पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वेबसाईट अनावरण प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा श्री. संजय नाईकडे यांनी नमूद केले की, तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार लक्षात घेता शिक्षण विभागातील शाळांनी तंत्रज्ञानाचा वापर करून एक नवा आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रत्येक शाळेची स्वतंत्र वेबसाईट असली पाहिजे. ज्यामध्ये शाळेची माहिती, शैक्षणिक सुविधा, राबविले जाणारे उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता आलेख, शाळेचे फोटो यांसारख्या विविध बाबी नमूद करता आल्या पाहिजे.

No comments:
Post a Comment